यशाची प्रभावी प्रणाली!
आकर्षणाचा नियम वापरून तुमच्या आयुष्यात
संपत्ती आणि समृद्धी निर्माण करा.
हे पुस्तक यशाच्या प्रभावी प्रणालीचे मर्म राखून ठेवते, जे लेखक चार्ल्स एफ. हॅनेल यांनी संपत्ती साठवण्यासाठी वापरले. द मास्टर की सिस्टीम सर्जनशील नीतितत्त्वाच्या आधाराची आकर्षणाच्या नियमाद्वारे मांडणी करते. तुमच्या मनाच्या सर्जनशील साधनांचा कसा विकास करावा- तुमच्या जीवनात खरी समृद्धी मिळवून तुम्ही शिकाल. ती अमर्याद ठेवण्यास-
तुमच्या आयुष्यात या गोष्टींना
“आकर्षित” करून घेण्याचे शिका
• आर्थिक सुबत्ता
• नात्यांचे पुनरुज्जीवन
• सर्जनात्मक विचार
• आध्यात्मिक जाणीव आणि मनःशांती
• एक निरोगी जीवनशैली
• तुमच्यासाठी आणि तुमच्या सभोवताली असणाऱ्यांसाठी आनंद

यशस्वीतेचे नियम (Yashasviteche Niyam)
हे पुस्तक यशाच्या प्रभावी प्रणालीचे मर्म राखून ठेवते, जे लेखक चार्ल्स एफ. हॅनेल यांनी संपत्ती साठवण्यासाठी वापरले. द मास्टर की सिस्टीम सर्जनशील नीतितत्त्वाच्या आधाराची आकर्षणाच्या नियमाद्वारे मांडणी करते. तुमच्या मनाच्या सर्जनशील साधनांचा कसा विकास करावा- तुमच्या जीवनात खरी समृद्धी मिळवून तुम्ही शिकाल
₹299.00 Original price was: ₹299.00.₹225.00Current price is: ₹225.00.
हे पुस्तक यशाच्या प्रभावी प्रणालीचे मर्म राखून ठेवते, जे लेखक चार्ल्स एफ. हॅनेल यांनी संपत्ती साठवण्यासाठी वापरले. द मास्टर की सिस्टीम सर्जनशील नीतितत्त्वाच्या आधाराची आकर्षणाच्या नियमाद्वारे मांडणी करते. तुमच्या मनाच्या सर्जनशील साधनांचा कसा विकास करावा- तुमच्या जीवनात खरी समृद्धी मिळवून तुम्ही शिकाल
Related Products
₹150.00 Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00.
₹175.00 Original price was: ₹175.00.₹140.00Current price is: ₹140.00.
₹175.00 Original price was: ₹175.00.₹145.00Current price is: ₹145.00.
₹200.00 Original price was: ₹200.00.₹186.00Current price is: ₹186.00.
Reviews
There are no reviews yet.