द $100 स्टार्टअप (The $100 Startup)

द $100 स्टार्टअप (The $100 Startup)

कर्जांचे हप्ते भरण्यासाठी, मुलांना उत्तम शाळेत पाठविण्यासाठी आणि वर्षातून एकदा पर्यटन करण्यासाठी तुम्हाला मोठ्या कंपनीमध्ये नऊ ते पाचची नोकरी पत्करण्याची आता गरज नाही. जीवघेणी स्पर्धा सोडून द्या आणि तुम्हा स्वत:चा उद्योग सुरू करा. तो करण्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंटच्या डिग्रीची किंवा भल्यामोठ्या भांडवलाचीदेखील आवश्यकता नाही. नवीन जीवनपद्धती आचरणात आणण्यासाठी ‘द $ 100 स्टार्टअप’ हिकमती उद्योजकाला मार्गदर्शन करतं. या पुस्तकात हे शिकायला मिळेल.

Original price was: ₹350.00.Current price is: ₹322.00.

Original price was: ₹350.00.Current price is: ₹322.00.

Add to cart
Buy Now

Book Author (s):

Chris Guillebeau

कर्जांचे हप्ते भरण्यासाठी, मुलांना उत्तम शाळेत पाठविण्यासाठी आणि वर्षातून एकदा पर्यटन करण्यासाठी तुम्हाला मोठ्या कंपनीमध्ये नऊ ते पाचची नोकरी पत्करण्याची आता गरज नाही. जीवघेणी स्पर्धा सोडून द्या आणि तुम्हा स्वत:चा उद्योग सुरू करा. तो करण्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंटच्या डिग्रीची किंवा भल्यामोठ्या भांडवलाचीदेखील आवश्यकता नाही.
नवीन जीवनपद्धती आचरणात आणण्यासाठी ‘द $ 100 स्टार्टअप’ हिकमती उद्योजकाला मार्गदर्शन करतं. या पुस्तकात हे शिकायला मिळेल:

तुम्हाला हवं तेव्हा आणि हवं तिथे स्वत:च्या मर्जीनुसार उत्तम कमाई कशी करता येईल?

आवड आणि उत्पन्न याचा परिपूर्ण समन्वय साधून तुम्हाला प्रिय असलेल्या गोष्टीचं उदरनिर्वाहाच्या साधनात कसं रूपांतर करता येईल? 100 डॉलर्स किंवा कमी भांडवलामध्ये ज्या पन्नास सामान्य व्यक्तींनी हे साध्य करून दाखवलं त्यांचा मौल्यवान सल्ला प्रत्यक्षात कसा आणावा?

“विचारांना चालना देणारं, मनोरंजक आणि अत्यंत उत्कंठावर्धक असं हे मार्गदर्शनपर पुस्तक दाखवून देतं की, उद्दिष्टाने प्रेरित झालेल्या सामान्य व्यक्ती स्वत:च्या मर्जीनुसार सामर्थ्यशाली आयुष्य कसं उभं करू शकतात?”
– ग्रेचेन रुबीन,
‘द हॅपीनेस प्रोजेक्ट’ या br>न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खप असलेल्या पुस्तकाचा लेखक.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द $100 स्टार्टअप (The $100 Startup)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0