काहीतरी भव्यदिव्य, आगळं-वेगळं करून दाखवावं अशी तीव्र इच्छा तुम्हाला होते का? स्मरणशक्ती प्रचंड असावी, बुद्ध्यांक वाढावा, कल्पनाशक्ती आणि द्रष्टेपणा असावा, असं तुम्हाला वाटतं का? एक सुखी, ताणतणावरहित, रोमांचक जीवन जगावं असंही वाटतं का? आणि हे सारं असावं असं वाटत असेल तर तुम्हाला आपल्या शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव असलेल्या मेंदूला पॉवरफुल करावं लागेल.
‘मेंदू करा सुपर पॉवरफुल!’ हे पुस्तक तुम्हाला पौर्वात्य ज्ञानवंतांनी आणि पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी आधुनिक संशोधनातून सिद्ध केलेल्या आणि काळाच्या कसोटीवर उतरलेल्या या तंत्रांचा अवलंब करावा लागेल.हे तंत्र म्हणजे –
• सुयोग्य पोषक आहार
• मानसिक व शारीरिक व्यायाम
• योगा, प्राणायाम आणि ध्यान
• कूट प्रश्न, कोडी, जादुई चौकटी आदींच्या माध्यमातून मेंदूची शक्ती वाढविणे.हे पुस्तक सुखी, ताणतणावरहित, आनंदी जीवन जगू इच्छिणाऱ्यांसाठी आहे.

मेंदू करा सुपर पॉवरफुल (Mendu Kara Super Powerful: Boost your Brain)
‘मेंदू करा सुपर पॉवरफुल!’ हे पुस्तक तुम्हाला पौर्वात्य ज्ञानवंतांनी आणि पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी आधुनिक संशोधनातून सिद्ध केलेल्या आणि काळाच्या कसोटीवर उतरलेल्या या तंत्रांचा अवलंब करावा लागेल.
₹150.00 Original price was: ₹150.00.₹125.00Current price is: ₹125.00.
Add to cart
Buy Now
Categories: अनुवादित, मानसशास्त्र, व्यक्तिमत्व विकास(सेल्फ हेल्प), व्यवस्थापन
Tags: G. Francis Xavier, saket prakashan
‘मेंदू करा सुपर पॉवरफुल!’ हे पुस्तक तुम्हाला पौर्वात्य ज्ञानवंतांनी आणि पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी आधुनिक संशोधनातून सिद्ध केलेल्या आणि काळाच्या कसोटीवर उतरलेल्या या तंत्रांचा अवलंब करावा लागेल.
Be the first to review “मेंदू करा सुपर पॉवरफुल (Mendu Kara Super Powerful: Boost your Brain)” Cancel reply
Related Products
₹300.00 Original price was: ₹300.00.₹250.00Current price is: ₹250.00.
₹425.00 Original price was: ₹425.00.₹350.00Current price is: ₹350.00.
₹200.00 Original price was: ₹200.00.₹175.00Current price is: ₹175.00.
₹200.00 Original price was: ₹200.00.₹186.00Current price is: ₹186.00.
Reviews
There are no reviews yet.