व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर | Vyakta avyaktachya madhyasimevar

व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर | Vyakta avyaktachya madhyasimevar

कवीला अवचित दिसणारा आणि त्याच्या शब्दांच्या प्रकाशझोतात रसिकाच्याही नजरेला पडणारा हा खेळ म्हणजे व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर.

Original price was: ₹150.00.Current price is: ₹130.00.

व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर | Vyakta avyaktachya madhyasimevar

Original price was: ₹150.00.Current price is: ₹130.00.

Add to cart
Buy Now

कवीला अवचित दिसणारा आणि त्याच्या शब्दांच्या प्रकाशझोतात रसिकाच्याही नजरेला पडणारा हा खेळ म्हणजे व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर.

‘कविता सोबत नाव बाळगते कवीचं, पण एकदा लिहून हातावेगळी झाली, की ती कवीची नाही राहत. नाही राहत ती त्यातल्या शब्दांचीही. आस्वाद घेणाऱ्या रसिकाच्या मनात ती साकारते पुन्हापुन्हा – तो असतो तिचा नवा जन्म. कवितेचे हे जन्म… विलय… नवे जन्म… म्हणजे उत्कट जगण्याच्या अनावर क्षणांचा एक मनस्वी खेळ ! कवीला अवचित दिसणारा आणि त्याच्या शब्दांच्या प्रकाशझोतात रसिकाच्याही नजरेला पडणारा हा खेळ म्हणजे व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर | Vyakta avyaktachya madhyasimevar”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0