‘पॉप, रॉक, जॅझ, कंट्री, डिस्को — गेल्या पिढीनं नावंच ऐकलेले हे पश्चिमी संगीतप्रकार. आजची तरुणाई मात्र त्यांच्या धुंद सुरांवर डोलतीय, त्यांच्या झिंग आणणा-या तालावर थिरकतीय. पण हे संगीतप्रकार म्हणजे केवळ कानांवर पडणा-या (की आदळणा-या?) सुरावटी नाहीत. पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रवासातील वेगवेगळ्या पाऊलखुणा म्हणजे हे संगीतप्रकार. संगीताची समाजाशी असलेली सांगड दाखवणारे हे संगीतप्रकार. बेदरकार जगणा-या अन् गाणा-या माणसांच्या प्रतिभेतून साकारलेले हे संगीतप्रकार. या सा-या संगीतप्रकारांची केवळ माहिती नाही, तर अनुभव देणारं – जीवनशैली अन् संगीताचा अनुबंध उलगडणारं – मायकेल जॅक्सन – रिकी मार्टिनपासून मडोना – शकिरापर्यंतच्या कलाकारांच्या रंगीबेरंगी स्वरचित्रांना शब्दांतून रेखाटणारं लयपश्चिमा ‘
लयपश्चिमा (Laypashima)
बेदरकार जगणा-या अन् गाणा-या माणसांच्या प्रतिभेतून साकारलेले हे संगीतप्रकार. या सा-या संगीतप्रकारांची केवळ माहिती नाही, तर अनुभव देणारं – जीवनशैली अन् संगीताचा अनुबंध उलगडणारं – मायकेल जॅक्सन – रिकी मार्टिनपासून मडोना – शकिरापर्यंतच्या कलाकारांच्या रंगीबेरंगी स्वरचित्रांना शब्दांतून रेखाटणारं लयपश्चिमा.
₹350.00 Original price was: ₹350.00.₹309.00Current price is: ₹309.00.
बेदरकार जगणा-या अन् गाणा-या माणसांच्या प्रतिभेतून साकारलेले हे संगीतप्रकार. या सा-या संगीतप्रकारांची केवळ माहिती नाही, तर अनुभव देणारं – जीवनशैली अन् संगीताचा अनुबंध उलगडणारं – मायकेल जॅक्सन – रिकी मार्टिनपासून मडोना – शकिरापर्यंतच्या कलाकारांच्या रंगीबेरंगी स्वरचित्रांना शब्दांतून रेखाटणारं लयपश्चिमा.
Related Products
₹540.00 Original price was: ₹540.00.₹432.00Current price is: ₹432.00.
₹200.00 Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00.
₹260.00 Original price was: ₹260.00.₹240.00Current price is: ₹240.00.
₹160.00 Original price was: ₹160.00.₹145.00Current price is: ₹145.00.
Reviews
There are no reviews yet.