मराठ्यांच्या इतिहासात युगप्रवर्तक शिवछत्रपतींचा खराखुरा वारसदार शोभणारा अजिंक्य रणधुरंधर म्हणजे दुसरा पेशवा… थोरला बाजीराव. ऐन विशीच्या उंबरठ्यावर वडलांच्या मृत्यूमुळे पेशवेपदाची जबाबदारी त्याच्या अंगावर येऊन पडली. त्याच्या क्षमतेबद्दल शंका बाळगणाऱ्या अनेक ज्येष्ठ सरदारांच्या मनांतली असूया आणि द्वेष दूर सारण्यासाठी हवे होते ते लक्षणीय यश बाजीरावाने अवघ्या चार वर्षांतच मिळवले. मराठा सैन्याजवळ प्रचंड तोफखाना नव्हता. तथापि ती उणीव खिजगणतीतही न घेता त्याने वेगवान घोडदळ कल्पकतेने वापरले. रणांगणाची नेमकी निवड करण्यात, भौगोलिक वैशिष्ट्यांचा लष्करी फायदा उठवण्यात आणि कमीत कमी शक्ती वापरून शत्रूला शरण आणण्यात तो कमालीचा यशस्वी होत गेला. ज्याच्या अश्वारोही युद्धनेतृत्वाची फील्डमार्शल माँटगोमेरीसारख्या सुप्रसिद्ध पाश्चिमात्य सेनानीनेसुद्धा गौरवपूर्ण दखल घेतली, तो हा स्वराज्यविस्तारक अजिंक्य वीर! बाजीरावाच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीतील विविध मोहिमांचा, त्याच्या अद्वितीय अश्वारोहणकौशल्याचा, अभिजात व्यूहरचनांचा, सरदारांपासून बारगीरांपर्यंत सर्वांनाच बरोबर घेऊन विजय खेचून आणणाऱ्या अलौकिक स्वभाववैशिष्ट्यांचा तपशीलवार वेध घेणारा हा ग्रंथ.
“बांधावरच्या बाभळी (Bandhawarchya Babhali)” has been added to your cart. Continue shopping
“हाऊ टू टॉक टू एनीवन (How To Talk To Anyone)” has been added to your cart. Continue shopping
“छावा | Chhawa” has been added to your cart. Continue shopping
“हाउ टू डेव्हलप सेल्फ कॉन्फिडन्स अॅण्ड इम्प्र्ाूव्ह पब्लिक स्पीकिंग (How to Develop Self-Confidence and Improve Public Speaking)” has been added to your cart. Continue shopping

या सम हा (Ya Sama Ha)
मराठा सैन्याजवळ प्रचंड तोफखाना नव्हता. तथापि ती उणीव खिजगणतीतही न घेता त्याने वेगवान घोडदळ कल्पकतेने वापरले. रणांगणाची नेमकी निवड करण्यात, भौगोलिक वैशिष्ट्यांचा लष्करी फायदा उठवण्यात आणि कमीत कमी शक्ती वापरून शत्रूला शरण आणण्यात तो कमालीचा यशस्वी होत गेला. ज्याच्या अश्वारोही युद्धनेतृत्वाची फील्डमार्शल माँटगोमेरीसारख्या सुप्रसिद्ध पाश्चिमात्य सेनानीनेसुद्धा गौरवपूर्ण दखल घेतली, तो हा स्वराज्यविस्तारक अजिंक्य वीर! बाजीरावाच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीतील विविध मोहिमांचा, त्याच्या अद्वितीय अश्वारोहणकौशल्याचा, अभिजात व्यूहरचनांचा, सरदारांपासून बारगीरांपर्यंत सर्वांनाच बरोबर घेऊन विजय खेचून आणणाऱ्या अलौकिक स्वभाववैशिष्ट्यांचा तपशीलवार वेध घेणारा हा ग्रंथ.
₹460.00
Add to cart
Buy Now
Category: इतिहास
Tag: Rajhans Prakashan
Book Author (s):
मेजर जनरल शशिकान्त पित्रे निवृत्त (Maj. Gen. Shashikant Pitre Retired)
Books You May Like to Read..
Related products
-
काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाचा प्रतिवाद (Congressne aani gandhijinni akhand bharat ka nakarla? Ya granthacha Pratiwad)
₹375.00 Add to cart -
डॉ. खानखोजे(Dr. Khankhoje)
₹320.00 Add to cart -
युगंधर | Yugandhar
₹675.00Original price was: ₹675.00.₹665.00Current price is: ₹665.00. Add to cart -
शौर्यगाथा | Shauryagatha
₹250.00Original price was: ₹250.00.₹228.00Current price is: ₹228.00. Add to cart -
श्रीमान योगी | Shriman Yogi
₹795.00Original price was: ₹795.00.₹765.00Current price is: ₹765.00. Add to cart -
कस्तुरबा शलाका तेजाची | Kasturba Shalaka Tejachi
₹195.00 Add to cart -
गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी (Gandhihatya aani savarkaranchi badnami)
₹425.00 Add to cart -
अंताजीची बखर | Antajichi Bakhar
₹350.00Original price was: ₹350.00.₹318.00Current price is: ₹318.00. Add to cart -
श्रीशिवराय IAS? (Shrishivray IAS?)
₹175.00 Add to cart -
बखर भारतीय प्राप्तिकराची (Bakhar Bharatiya Praptikarachi)
₹240.00 Add to cart -
शहीद भगतसिंह समग्र वाङ्मय (Shahid Bhagatsingh Samagra Vangmay Lekha Va Dastaivaj)
₹650.00Original price was: ₹650.00.₹549.00Current price is: ₹549.00. Add to cart -
छावा | Chhawa
₹750.00Original price was: ₹750.00.₹739.00Current price is: ₹739.00. Add to cart -
असा घडला भारत | Asa Ghadla Bharat
₹1,150.00 Add to cart -
हा तेल नावाचा इतिहास आहे… (Ha Tel Navacha Itihas Ahe)
₹400.00 Add to cart -
मंडालेचा राजबंदी (Mandalecha Rajbandi)
₹300.00 Add to cart -
लोकशाहीवादी अम्मीस…दीर्घपत्र ( Lokshahivadi Ammis … Dirghpatr)
₹270.00 Add to cart -
पाण्याच्या भारतीय परंपरा (Panyachya Bhartiya Parampara)
₹225.00 Add to cart -
शोध महाराष्ट्राचा (Shodh Maharashtracha)
₹600.00 Add to cart -
सुसाट जॉर्ज (Susat George)
₹250.00Original price was: ₹250.00.₹220.00Current price is: ₹220.00. Add to cart -
बखर अनामिकाची (Bakhar Anamikachi)
₹330.00 Add to cart -
सरदार वल्लभभाई पटेल | Sardar Vallabhbahi Patel
₹450.00Original price was: ₹450.00.₹422.00Current price is: ₹422.00. Add to cart -
युध्द जिवांचे (Yuddha Jivanche)
₹290.00 Add to cart -
हवा हवाई (Hawa Hawai)
₹250.00Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00. Add to cart -
महाराष्ट्राची कुळकथा (Maharashtrachi Kulkatha)
₹175.00 Add to cart -
अपराजित(Aprajit)
₹250.00 Add to cart -
फिडेल, चे आणि क्रांती (Fidel che aani Kranti)
₹150.00 Add to cart -
श्रीलंकेची संघर्षगाथा (Shrilankechi Sangharshgatha)
₹325.00 Add to cart -
७५ सोनेरी पाने (75 Soneri Paane)
₹800.00 Add to cart -
त्रिकालवेध (Trikalvedh)
₹325.00 Add to cart -
कलम ३७० : आग्रह आणि दुराग्रह Kalam 370: aagraha ani duragraha)
₹150.00 Add to cart -
बखर अंतकाळाची | Bakhar Antkalachi
₹400.00Original price was: ₹400.00.₹368.00Current price is: ₹368.00. Add to cart -
तेल नावाचं वर्तमान (Tel Navacha Vartaman)
₹325.00 Add to cart -
महाराष्ट्र एका संकल्पनेचा मागोवा (Maharashtra Eka Sankalpanecha magova)
₹240.00 Add to cart -
भारत समाज आणि राजकारण | Bharat Samaj Ani Rajkaran
₹750.00Original price was: ₹750.00.₹599.00Current price is: ₹599.00. Add to cart -
लालबहादुर शास्त्री | Lalbahadur Shastri
₹320.00Original price was: ₹320.00.₹314.00Current price is: ₹314.00. Add to cart -
जनसंहार (Jansanhar)
₹200.00 Add to cart -
फाळणी ते फाळणी (Falni te Falni)
₹225.00 Add to cart -
प्रेषितांनंतरचे पहिले चार आदर्श खलिफा (Preshitannatrache Pahile Char Aadarsh Khalifa)
₹800.00 Add to cart -
भय इथले… तालिबानी सावट:प्रत्यक्ष अनुभव (Bhay Ithale…Talibani savat : Pratyaksha Anubhav)
₹275.00 Add to cart -
हिटलर(Hitler)
₹500.00 Add to cart
Reviews
There are no reviews yet.