मला उत्तर हवंय! : पदार्थविज्ञान (Mala Uttar Havay : Padarthvidyan)

पिंडी ते ब्रम्हांडी! अतिसूक्ष्म अणुरेणू अन् त्यांच्या मेळातून बनलेलं सारं विश्व. अणूपासून अफाट, अमर्याद विश्वापर्यंत सा-याचा वेध घेतं – पदार्थविज्ञान ! तर्कशुद्ध विचारांवर मांडलेले सिद्धांत. अचूक गणितातून शोधलेली मोजमापं. प्रत्यक्ष प्रयोगांतून पडताळलेले निष्कर्ष. या सा-यांमधून उभं राहतं पदार्थविज्ञान. प्रश्नोत्तरांमधून साकारतंय तुमच्या पुढ्यात. विज्ञानाच्या सा-या शाखांचं मूळ असणारं पदार्थविज्ञान…

250.00

Add to cart
Buy Now

पिंडी ते ब्रम्हांडी! अतिसूक्ष्म अणुरेणू अन् त्यांच्या मेळातून बनलेलं सारं विश्व. अणूपासून अफाट, अमर्याद विश्वापर्यंत सा-याचा वेध घेतं – पदार्थविज्ञान ! तर्कशुद्ध विचारांवर मांडलेले सिद्धांत. अचूक गणितातून शोधलेली मोजमापं. प्रत्यक्ष प्रयोगांतून पडताळलेले निष्कर्ष. या सा-यांमधून उभं राहतं पदार्थविज्ञान. प्रश्नोत्तरांमधून साकारतंय तुमच्या पुढ्यात. विज्ञानाच्या सा-या शाखांचं मूळ असणारं पदार्थविज्ञान… ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मला उत्तर हवंय! : पदार्थविज्ञान (Mala Uttar Havay : Padarthvidyan)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0