मनाच्या अंतरंगात (Manachya Antarangat)

मनाच्या अंतरंगात (Manachya Antarangat)

मानसिक आजार व रोजच्या जगण्यातील
ताणतणावांबद्दल उदाहरणांसह माहिती देणारे गोष्टीरूप पुस्तक.

Original price was: ₹299.00.Current price is: ₹270.00.

Original price was: ₹299.00.Current price is: ₹270.00.

Add to cart
Buy Now

सर्व मानसिक आजार व त्यांचे उपचार, ताणतणाव व त्यांचे नियोजन याविषयी शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत सांगणारे, घराघरांत असायलाच हवे असे पुस्तक.
* एकूण लोकसंख्येच्या 40% लोकांना विविध कारणांनी मानसिक ताणतणावांचा सामना करावा लागतो.
* 7 ते 8% लोकांना विविध मानसिक आजारांसाठी मानसोपचार/मनोविकार तज्ज्ञांच्या उपचारांची तातडीने
गरज आहे.
* 1 ते 2% लोक गंभीर मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत.
* 2020 पर्यंत उदासीनता (डिप्रेशन) हे मृत्यूचे हृदयविकारानंतरचे दोन नंबरचे कारण असेल.
* दरवर्षी हजारो लोक विविध कारणांनी ‘आत्महत्या’ करून जीवन संपवतात.
* परंतु या सर्वांपैकी 10% लोकही मानसिक उपचारांच्या सुविधांपर्यंत पोहोचत नाहीत. कारण?
1) अज्ञान – असे आजार असतात याबद्दलचे, यासाठी डॉक्टरांची मदत घेतली जाऊ शकते याबद्दलचे
आणि यासाठी उपचार उपलब्ध आहेत याबद्दलचे…
2) अंधश्रद्धा व गैरसमज.
3) एकंदरीत मानसिक आरोग्याबद्दलची अनास्था.
* स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता), डिप्रेशन (उदासीनता), मॅनिया (उन्माद), अँक्झायटी (चिंतारोग), मनोकायिक आजार, व्यवनाधीनता यांसह सर्व मानसिक आजार व रोजच्या जगण्यातील
ताणतणावांबद्दल उदाहरणांसह माहिती देणारे गोष्टीरूप पुस्तक.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मनाच्या अंतरंगात (Manachya Antarangat)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0