द सिक्रेट (The Secret)

द सिक्रेट (The Secret)

अधिकारपदावरील- मग तो एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत असो वा एखाद्या स्थानिक स्वयंसेवी गटात असो-प्रत्येकाला कधी ना कधी वरील प्रश्न पडतो. सध्या केन ब्लॅचर्ड, ज्यांची नेतृत्वावरील पुस्तके २० दशलक्ष प्रतींहून जास्त विकली गेली आहेत आणि मार्क मिलर, ज्यांनी अगदी तळातल्या कामगारपदापासून कामाला सुरुवात केली व चिकफिल-ए या अमेरिकेतील एका सर्वांत मोठ्या जलदगती सेवा रेस्टॉरंटच्या शृंखला असलेल्या कंपनीच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे.

  • Best self-help advice for effective leadership and motivation.
  • Insights from two top experts with real-world leadership experience.
  • Practical strategies for building relationships and achieving success.
  • New tools for personal and professional growth.
  • Best reading book for leaders at any stage of their journey.

Original price was: ₹150.00.Current price is: ₹128.00.

Original price was: ₹150.00.Current price is: ₹128.00.

Add to cart
Buy Now

Book Author (s):

Ken Blanchard; Mark Miller

महान नेतृत्वाचे गमक काय आहे?

अधिकारपदावरील- मग तो एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत असो वा एखाद्या स्थानिक स्वयंसेवी गटात असो-प्रत्येकाला कधी ना कधी वरील प्रश्न पडतो. सध्या केन ब्लॅचर्ड, ज्यांची नेतृत्वावरील पुस्तके २० दशलक्ष प्रतींहून जास्त विकली गेली आहेत आणि मार्क मिलर, ज्यांनी अगदी तळातल्या कामगारपदापासून कामाला सुरुवात केली व चिकफिल-ए या अमेरिकेतील एका सर्वांत मोठ्या जलदगती सेवा रेस्टॉरंटच्या शृंखला असलेल्या कंपनीच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. महान नेत्यांना अगोदरच माहिती असलेले यशाचे गमक ते दोघे आता आपल्यासमोर खुले करीत आहेत. इतरांना कार्यप्रेरित करून मनापासून काम करायला स्फूर्ती देण्यासाठी तुम्हाला जे काही करणे आवश्यक आहे ते हे दोघं एकत्रितपणे सांगत आहेत. इंटरनॅशनल बेस्टसेलर असलेल्या आणि २२ भाषांमध्ये अनुवादित झालेल्या या पुस्तकाची ही आवृत्ती पूर्णपणे सुधारित करण्यात आलेली आहे. यात एक नवीन प्रकरण घालण्यात आले आहे, ज्यामुळे हे पुस्तक अधिक चांगल्या प्रकारे शिकण्याचे आणि विकासाचे साधन बनले आहे.

“तुम्हाला हे गमक माहीत असेल तर परस्पर नातेसंबंध आणि परिणाम या दोहोंत भरभराट होईल. यशापासून उत्तुंग यशापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या जीवनातील ही योग्य घडामोड ठरेल.”
– बॉब ब्युफोर्ड, हाफटाईमचे लेखक.

What makes great leadership? This is a question every leader faces—whether they run a global corporation or manage a local volunteer group. In this international bestseller, Ken Blanchard—whose leadership books have sold over 20 million copies—and Mark Miller—who rose from an entry-level position to become the Vice President at Chick-fil-A—reveal the secrets that successful leaders already know.

Together, they present practical strategies to motivate others and inspire dedicated work. This fully revised edition includes new insights with an additional chapter, making it an even more powerful tool for learning and leadership development. Translated into 22 languages, this book has helped leaders across the world achieve growth and success.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द सिक्रेट (The Secret)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0