भूगोलकोश (Bhugolkosh)

भूगोलकोश (Bhugolkosh)

प्राकृतिक भूगोलाशी – संबंधित शेकडो संकल्पनांबद्दल व व्यक्तिविशेषांबद्दल सविस्तर सचित्र माहिती आकडेवारी आणि नकाशांसह उपलब्ध करून देणारा हा अत्यंत उपयुक्त कोश. या कोशामुळे एक महत्त्वाची शैक्षणिक उणीव दूर झाली आहे.

500.00

Placeholder

500.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

एल. के. कुलकर्णी (L. K. Kulkarni)

‘भूगोल हा विषय सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असला, तरी बराचसा दुर्लक्षितच राहिला आहे. त्या विषयाशी – विशेषत: प्राकृतिक भूगोलाशी – संबंधित शेकडो संकल्पनांबद्दल व व्यक्तिविशेषांबद्दल सविस्तर सचित्र माहिती आकडेवारी आणि नकाशांसह उपलब्ध करून देणारा हा अत्यंत उपयुक्त कोश. या कोशामुळे एक महत्त्वाची शैक्षणिक उणीव दूर झाली आहे ‘

Books You May Like to Read..