माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आईबाबा, ताईदादा, आजीआजोबा, मित्रमैत्रिणी अन् इतर कितीतरी मोठ्या माणसांशी दिवसरात्र गप्पा मारता. पण आपल्याच घरात न बोलणारे कितीतरी जण आपल्या अवतीभोवती वावरत असतात. ह्या आहेत घरातल्याच अशा न बोलणाऱ्यांच्या बोलक्या गोष्टी ! या गोष्टी वाचता वाचता तुम्हाला अबोल वस्तूंच्या धमाल गोष्टी ऐकू येऊ लागतील..
फेसाळे कुटुंबीय गरगरे कुटुंबीय वरतोंडे (Fesale Kutumbiy Gargare Kutumbiya Vartonde)
घरातल्याच अशा न बोलणाऱ्यांच्या बोलक्या गोष्टी ! या गोष्टी वाचता वाचता तुम्हाला अबोल वस्तूंच्या धमाल गोष्टी ऐकू येऊ लागतील..
घरातल्याच अशा न बोलणाऱ्यांच्या बोलक्या गोष्टी ! या गोष्टी वाचता वाचता तुम्हाला अबोल वस्तूंच्या धमाल गोष्टी ऐकू येऊ लागतील..
Be the first to review “फेसाळे कुटुंबीय गरगरे कुटुंबीय वरतोंडे (Fesale Kutumbiy Gargare Kutumbiya Vartonde)” Cancel reply
Related Products
₹175.00 Original price was: ₹175.00.₹145.00Current price is: ₹145.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00.
₹150.00 Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
₹200.00 Original price was: ₹200.00.₹165.00Current price is: ₹165.00.
Reviews
There are no reviews yet.