अकबर- बिरबलाच्या कथांनी चार दशके भारतीयांचे मनोरंजन केले आहे. या कथा उद्बोधकही आहेत. त्याला मानसशास्त्रीय व समाजशास्त्रीय आधार आहे. या कथांमधील बिरबलाच्या चातुर्याचा उपयोग आजच्या आयटी कंपन्यांमधील समस्या सोडविण्यासाठी होऊ शकतो. तो कसा करायचा हे लुईस आणि अनिता एस. आर. वास यांनी ‘प्रश्न तुमचे उत्तर बिरबलाचे’मधून सांगितले आहे.
समस्या, बिरबलाचे उत्तर व त्यातील व्यवस्थापकीय मूल्य अशा स्वरूपातच या ८५ कथा दिल्या आहेत. व्यक्तिगत, व्यावसायिक, करिअरविषयक प्रश्न बिरबलाच्या नजरेतून सोडविण्यासाठी चातुर्यपूर्ण युक्त्यांचा प्रत्यक्षात वापर यात सांगितला आहे. याचे मराठी भाषांतर डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांनी केले आहे.
Akbar-Birbal stories have entertained Indians for decades while providing insightful lessons rooted in psychology and sociology. In “Prashna Tumche Uttara Birbalache,” authors Louis and Anita S. R. Vas explore how Birbal’s cleverness can solve modern IT company challenges. The book presents 85 tales structured around problems, Birbal’s solutions, and managerial values, offering clever strategies for personal, professional, and career-related questions. Translated into Marathi by Dr. Pragya Kulkarni, this book is among the best reading books for those seeking wisdom through engaging narratives.
Reviews
There are no reviews yet.