नोटेशनसह भावगीते – या पुस्तकात प्रख्यात गायकांनी गायलेली सदाबहार, निवडक व लोकप्रिय ५१ भावगीते नोटेशनसह दिली आहेत. नोटेशनच्या शास्त्रीय पद्धतीप्रमाणे वाजवण्यास सोपी अशी मांडणी यामध्ये केली आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकात दिली आहे. कलेची आवड असणाऱ्या पण हल्लीच्या धावपळीच्या काळात कलेची जोपासना करण्यासाठी फार वेळ न देऊ शकणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक म्हणजे संगीताचे भांडार आहे.

नोटेशनसह भावगीते (Noteshansah Bhavgeete)
नोटेशनसह भावगीते या पुस्तकात निवडक व लोकप्रिय 51 मराठी भावगीते नोटेशन दिली आहेत. वाजवण्यास सोपी थोडी अवघड अशी रचना या पुस्तकात केलेली आहे.
₹230.00 Original price was: ₹230.00.₹205.00Current price is: ₹205.00.
Add to cart
Buy Now
Categories: कलाविषयक, शैक्षणिक-शिक्षणविषयक
Tags: Nitin Prakashan, चंद्रकांत साने/Chandrakant Sane
नोटेशनसह भावगीते या पुस्तकात निवडक व लोकप्रिय 51 मराठी भावगीते नोटेशन दिली आहेत. वाजवण्यास सोपी थोडी अवघड अशी रचना या पुस्तकात केलेली आहे.
Be the first to review “नोटेशनसह भावगीते (Noteshansah Bhavgeete)” Cancel reply
Related Products
₹225.00 Original price was: ₹225.00.₹200.00Current price is: ₹200.00.
₹200.00 Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00.
₹260.00 Original price was: ₹260.00.₹240.00Current price is: ₹240.00.
₹160.00 Original price was: ₹160.00.₹145.00Current price is: ₹145.00.
Reviews
There are no reviews yet.