‘बच्चेकंपनी, तयार? आपल्याला जायचंय एका अनोख्या सफरीला. आणि आपल्याबरोबर आहेत – जयंत आजोबा. हो, तेच – प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. आपली सूर्यमाला, आकाशगंगा, ग्रह-तारे आणि हे अफाट पसरलेलं विश्व… अशा कितीतरी अचाट गोष्टी या सफरीत पाहायला मिळतील तुम्हाला. मग वाट कसली पाहताय? चला जाऊ अवकाश – सफरीला ‘

चला जाऊ अवकाश – सफरीला (Chala Jau Avkash Safrila)
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. आपली सूर्यमाला, आकाशगंगा, ग्रह-तारे आणि हे अफाट पसरलेलं विश्व… अशा कितीतरी अचाट गोष्टी या सफरीत पाहायला मिळतील तुम्हाला. मग वाट कसली पाहताय? चला जाऊ अवकाश – सफरीला.

Be the first to review “चला जाऊ अवकाश – सफरीला (Chala Jau Avkash Safrila)” Cancel reply
Related Products
₹1,095.00 Original price was: ₹1,095.00.₹880.00Current price is: ₹880.00.
₹175.00 Original price was: ₹175.00.₹145.00Current price is: ₹145.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00.
Reviews
There are no reviews yet.