‘सा-या भारताला एक बनवणारा अनोखा खेळ क्रिकेट. हा खेळ नव्याने शिकणारे भावी खेळाडू ….. त्यांना हाताला धरून बॅट अन् चेंडू हाताळायला शिकवणारे कोच…. शाळा- कॉलेज अन् छोटया स्थानिक संघांपासून दुलीप अन् रणजी करंडकांसाठी खेळणारा प्रत्येक जण … क्रिकेटविश्वाशी नाते सांगणा-या सा-यांना उपयुक्त ठरणारे या खेळातल्या तज्ज्ञ, अधिकारी मार्गदर्शकाने लिहिलेले क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे पुस्तक ‘
चला क्रिकेट शिकुया (Chala Cricket Shikuya)
क्रिकेटविश्वाशी नाते सांगणा-या सा-यांना उपयुक्त ठरणारे या खेळातल्या तज्ज्ञ, अधिकारी मार्गदर्शकाने लिहिलेले क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे पुस्तक.
क्रिकेटविश्वाशी नाते सांगणा-या सा-यांना उपयुक्त ठरणारे या खेळातल्या तज्ज्ञ, अधिकारी मार्गदर्शकाने लिहिलेले क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे पुस्तक.
Be the first to review “चला क्रिकेट शिकुया (Chala Cricket Shikuya)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.