दोनाचे चार हात’ झाले, की सगळ्या चिंता मिटल्या… हा एक समज, पण आयुष्याचे खरे सूर तर इथूनच झिरपू लागतात. रोजच्या जगण्यातली मोठी-मोठी स्थित्यंतरं… भावनिक, मानसिक आंदोलनं… आणि सुखाची आवर्तनं… हे सगळं गुंफून राहतं केवळ ‘लग्न’ या शब्दाभोवती! ‘चतुर्भुज’ कथेतला चिंतातूर वर, ‘चुडा’ मधील वधुपक्षाची केविलवाणी दैना, ‘अंतर’ मधल्या दोन मैत्रिणींची लग्नामुळे पालटलेली आयुष्यं आणि ‘बलिदान’ मधील नियतीच्या फेर्यात अडकलेली बायको… आपल्याच आजूबाजूची ही पात्रं खास ‘वपु’ शैलीतून अवतरलेली… त्यांच्या बहारदार लेखणीतून बहरलेली.
“When two become one, all worries disappear”—a common belief, but real life begins here. Marriage entwines emotions, struggles, and joys. V. P. Kale’s Chaturbhuj, Chuda, Antar, and Balidan depict relatable characters facing life’s twists, beautifully crafted in his signature engaging, thought-provoking storytelling style, bringing them vividly to life.
Reviews
There are no reviews yet.