‘‘एकटी‘ राहणारी बाई म्हणजे समाजाच्या मनात प्रचंड शंका ! तिचं वर्तन, तिचा दिनक्रम,तिच्याकडे येणारे जाणारे लोक -सगळयावर समाजाची बारीक नजर ! जिला स्वेच्छेनं एकटेपणी जगायचंय किंवा जिच्यावर नाइलाजानं एकटं जगण्याची वेळ आलीय, अशा स्त्रीची मन:स्थिती समाजाला कशी कळणार ? बहुतेक स्त्रिया लग्न करतात, म्हणून प्रत्येकीनं लग्न केलंच पाहिजे, ह्या सक्तीच्या जीवनपध्दतीचं तिला ओझं होतंय, त्या विरोधात तिला काही म्हणायचंय, ते ऐकण्याची तयारी समाज केव्हा दाखवणार ? विधवेला,घटस्फोटितेला, अविवाहितेला सर्वांत अधिक दु:ख आपणच देतो, हे इतर स्त्रियांना कधी समजणार ? -एकटेपणी जगणा-या स्त्रियांच्या मनाचा विषण्ण करणारा शोध.
हे दु:ख कुण्या जन्माचे (He Dukkha Kunya Janmache)
विधवेला,घटस्फोटितेला, अविवाहितेला सर्वांत अधिक दु:ख आपणच देतो, हे इतर स्त्रियांना कधी समजणार ? -एकटेपणी जगणा-या स्त्रियांच्या मनाचा विषण्ण करणारा शोध. ‘
₹150.00 Original price was: ₹150.00.₹130.00Current price is: ₹130.00.
Add to cart
Buy Now
Categories: प्रेरणादायी (Inspiration), महिला विशेष (women's spl.), ललित
Tag: Rajhans Prakashan
विधवेला,घटस्फोटितेला, अविवाहितेला सर्वांत अधिक दु:ख आपणच देतो, हे इतर स्त्रियांना कधी समजणार ? -एकटेपणी जगणा-या स्त्रियांच्या मनाचा विषण्ण करणारा शोध. ‘
Be the first to review “हे दु:ख कुण्या जन्माचे (He Dukkha Kunya Janmache)” Cancel reply
Related Products
₹340.00 Original price was: ₹340.00.₹270.00Current price is: ₹270.00.
₹200.00 Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹195.00Current price is: ₹195.00.
Reviews
There are no reviews yet.