‘हा प्रवास आहे सिद्धार्थचा अन् त्याच्या आई-बाबांचा. हा प्रवास सुखकर नक्की नव्हता. त्यात आशानिराशेचा लपंडाव होता, सुखदु:खाची पाठशिवणी होती, उव्दिग्नतेची खोल खाई अन् अत्यानंदाची उत्तुंग शिखरंही होती ! ‘जिगसॉ पझल’च्या खेळातून स्वत:चा शोध घेतलेल्या अन् स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळवणाऱ्या सिद्धार्थची आणि आयुष्याच्या ‘जिगसॉ पझल’ला जिद्दीनं भिडणाऱ्या त्याच्या आईबाबांची – स्मिता आणि भूषणची कहाणी… ‘

सिद्धार्थ (Siddharth)
त:ची स्वतंत्र ओळख मिळवणाऱ्या सिद्धार्थची आणि आयुष्याच्या ‘जिगसॉ पझल’ला जिद्दीनं भिडणाऱ्या त्याच्या आईबाबांची – स्मिता आणि भूषणची कहाणी…
₹160.00 Original price was: ₹160.00.₹140.00Current price is: ₹140.00.
Add to cart
Buy Now
Categories: अनुभवकथन , चरित्रे व आत्मचरित्रे
Tag: Rajhans Prakashan
त:ची स्वतंत्र ओळख मिळवणाऱ्या सिद्धार्थची आणि आयुष्याच्या ‘जिगसॉ पझल’ला जिद्दीनं भिडणाऱ्या त्याच्या आईबाबांची – स्मिता आणि भूषणची कहाणी…
Related Products
₹175.00 Original price was: ₹175.00.₹145.00Current price is: ₹145.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹220.00Current price is: ₹220.00.
₹175.00 Original price was: ₹175.00.₹155.00Current price is: ₹155.00.
Reviews
There are no reviews yet.