कोणत्याही रंगभूमीला ऐतिहासिकतेचे भान असले पाहिजे. त्याने दिशा स्पष्ट होतात. पुढचा मार्ग सुकर होऊ शकतो. हे पुस्तक तसे परिप्रेक्ष्य देऊ पाहते. साठोत्तर प्रायोगिक-समांतर मराठी रंगभूमीचे केवळ साक्षी नव्हे, तर निरनिराळ्या नात्याने प्रत्यक्ष सहभागी असलेले प्रतिभावान रंगकर्मी माधव वझे या विस्तृत परिप्रेक्ष्याचे दर्शन घडवत आहेत. त्यांनी अनेक संदर्भबिंदूंच्या मदतीने ‘पल्याड’ (एकोणीस-विसाव्या शतकातील युरोप, अमेरिका व रशिया) अन् ‘अल्याड’ (वीस-एकविसाव्या शतकातील प्रायोगिक-समांतर मराठी रंगभूमी) यांचा घेतलेला अभ्यासपूर्ण वेध.
समांतर रंगभूमी (Samantar Rangbhumi)
कोणत्याही रंगभूमीला ऐतिहासिकतेचे भान असले पाहिजे. त्याने दिशा स्पष्ट होतात. पुढचा मार्ग सुकर होऊ शकतो. हे पुस्तक तसे परिप्रेक्ष्य देऊ पाहते.
₹290.00 Original price was: ₹290.00.₹259.00Current price is: ₹259.00.
Add to cart
Buy Now
Categories: कलाविषयक, नाटक-एकांकिका
Tag: Rajhans Prakashan
कोणत्याही रंगभूमीला ऐतिहासिकतेचे भान असले पाहिजे. त्याने दिशा स्पष्ट होतात. पुढचा मार्ग सुकर होऊ शकतो. हे पुस्तक तसे परिप्रेक्ष्य देऊ पाहते.
Related Products
₹300.00 Original price was: ₹300.00.₹269.00Current price is: ₹269.00.
₹200.00 Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00.
₹225.00 Original price was: ₹225.00.₹205.00Current price is: ₹205.00.
₹260.00 Original price was: ₹260.00.₹240.00Current price is: ₹240.00.
Reviews
There are no reviews yet.