वाक्यकोश – भाग ३ (Vakyakosh – Bhag 3)

वाक्यकोश – भाग ३ (Vakyakosh – Bhag 3)

रोजच्या वापरात वारंवार भेटणारे अनेक शब्द. दैनंदिन संभाषणात हरघडी बोलावी लागणारी अनेक वाक्ये. अशा आवश्यक आणि उपयुक्त अकराशे नोंदी असलेला- विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या साऱ्यांना इंग्रजी भाषेच्या व्यावहारिक वापरासाठी सुबोध मार्गदर्शक ठरणारा- मराठी-इंग्रजी व्यावहारिक वाक्यकोश.

225.00

Placeholder

225.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

वा. के. लेले (W. K. Lele)

‘शब्दयोगी अव्यय म्हणजेच Preposition. वाक्यातल्या मागच्या-पुढच्या शब्दांना ही अव्यये जोडतात. पण तरीही above किंवा over कधी वापरायचं, in आणि into मधला नेमका फरक काय, हे प्रश्न मनाला पडतातच. इंग्रजी भाषेत एकूण 179 शब्दयोगी अव्यये आहेत. अर्थाच्या सूक्ष्म आणि चमत्कृतिपूर्ण छटा व्यक्त करण्याची या अव्ययांची क्षमता केवळ अफाट आहे. हे सगळे कॅलिडोस्कोपिक कंगोरे या विस्तृत कोशात आहेत. या ‘Prepositions’चा अभ्यास केला, तर निर्दोष आणि सहजसुंदर इंग्रजी साध्य होईल. यासाठी हे नमुने पाहा. 1. माझ्या पाठीत दुखत होते. I had a pain across my back. 2. तो विक्रम कोणी केला? Who was that record by? 3. तिने केसांचा अंबाडा घातला होता. She was wearing her hair in a bun. 4. कपाचा कान तुटला आहे. The handle on the cup is broken. 5. मी ती कादंबरी दिवाळीच्या सुट्टीत वाचली. I read that novel over the Diwali holidays. ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वाक्यकोश – भाग ३ (Vakyakosh – Bhag 3)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0