‘रोजच्या वापरात वारंवार भेटणारे अनेक शब्द. दैनंदिन संभाषणात हरघडी बोलावी लागणारी अनेक वाक्ये. अशा आवश्यक आणि उपयुक्त अकराशे नोंदी असलेला- विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या साऱ्यांना इंग्रजी भाषेच्या व्यावहारिक वापरासाठी सुबोध मार्गदर्शक ठरणारा- मराठी-इंग्रजी व्यावहारिक वाक्यकोश. जेव्हा नेमके शब्द हरवतात तेव्हा संवाद अडखळतो. हा संवाद सोप्या अर्थवाही वाक्यांतून उलगडून देणारा वाक्यकोश. त्याची तोंडओळख करून देणारी काही वाक्ये : गाडी एखाद-दोन मिनिटांत येईल अशी आशा आहे.
वाक्यकोश – भाग १ (Vakyakosh – Bhag 1)
सुबोध मार्गदर्शक ठरणारा- मराठी-इंग्रजी व्यावहारिक वाक्यकोश.
सुबोध मार्गदर्शक ठरणारा- मराठी-इंग्रजी व्यावहारिक वाक्यकोश.
Related Products
₹225.00 Original price was: ₹225.00.₹200.00Current price is: ₹200.00.
₹225.00 Original price was: ₹225.00.₹205.00Current price is: ₹205.00.
₹225.00 Original price was: ₹225.00.₹205.00Current price is: ₹205.00.
₹150.00 Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
Reviews
There are no reviews yet.