लस्ट फॉर लालबाग (Lust For Lalbag)

लस्ट फॉर लालबाग (Lust For Lalbag)

लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा…

800.00

Placeholder

800.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

विश्वास पाटील (Vishwas Patil )

‘परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे… संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं, पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवून गिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या. चोरांची आणि थोरांचीही स्वप्नं एकजीव झाली. मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला. शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी रुपयांच्या एफएसआयचा बाजार गरम केला गेला ! तुमच्या-आमच्या डोळयांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा… ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लस्ट फॉर लालबाग (Lust For Lalbag)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0