यशवंत व्हा ! (Yashwant Wha !)

यशवंत व्हा ! (Yashwant Wha !)

जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे ते हमखास फळ आहे, ही गोष्ट त्यांचे वडील डॉ. अरुण हतवळणे यांनी या पुस्तकात उकलून दाखविली आहे.

190.00

Placeholder

190.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

डॉ. अरुण हतवळणे (Dr. Arun Hatwalane)

‘…मुलांना यशवंत करण्यासाठी आपल्याला त्यांचा अभ्यासक्रम यावाच लागतो असं नाही. …आपल्याला त्यांना अभ्यास शिकवायचा नसतो, अभ्यास करायला शिकवायचं असतं…. ..सामाजिक स्तर, सांपत्तिक स्थिती …काहीच यशाच्या आड येत नाही. …वालचंदनगरच्या बदललेल्या शैक्षणिक वातावरणाने १९८९ ते ९८ पर्यंत अडतीस मुलांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. झपाटलेपण हाच त्यांच्या यशाचा राजमार्ग! मार्च ९१च्या दहावी आणि बारावी परीक्षेत आनंद आणि विनया हतवळणे हे बहीण-भाऊ पहिले आहे. विनया दोन वर्षापूर्वी दहावीच्या परीक्षेतही सर्वप्रथम आलेली होती. या दोघांच्या उत्तुंग यशामागे त्यांचे, आई-वडीलांचे आणि मार्गदर्शकांचे नियोजनबध्द परिश्रम आहेत. जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे ते हमखास फळ आहे, ही गोष्ट त्यांचे वडील डॉ. अरुण हतवळणे यांनी या पुस्तकात उकलून दाखविली आहे. ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “यशवंत व्हा ! (Yashwant Wha !)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0