महानायक (Mahanayak)

महानायक (Mahanayak)

देशोदेशींच्या दफ्तरखान्यांत आजवर अडकून पडलेल्या दुर्मिळ दस्तऐवजांचा, नव्या संशोधित कागदपत्रांचा वेध घेऊन व त्या रणवाटावरून भ्रमण करून चितारलेली नेताजींची अपरिचित जीवनकहाणी.

600.00

600.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

विश्वास पाटील (Vishwas Patil)

‘अडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी! जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशी आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही. त्याला व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून, जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली. चलो दिल्लीची त्याची गर्जना साकारण्यासाठी इंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्या अरण्यात जुंपला एक घना रणसंग्राम! नियतीच्या आडव्यातिडव्या भेसूर नाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झाली नाहीत असा- महानायक! देशोदेशींच्या दफ्तरखान्यांत आजवर अडकून पडलेल्या दुर्मिळ दस्तऐवजांचा, नव्या संशोधित कागदपत्रांचा वेध घेऊन व त्या रणवाटावरून भ्रमण करून चितारलेली नेताजींची अपरिचित जीवनकहाणी. ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महानायक (Mahanayak)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0