बखर भारतीय प्राप्तिकराची (Bakhar Bharatiya Praptikarachi)

बखर भारतीय प्राप्तिकराची (Bakhar Bharatiya Praptikarachi)

भारतावर गेली दीडशे वर्षे राज्य करणा-या इन्कमटॅक्स कायद्याची कुळकथा आहे.ही केवळ प्राप्तिकराचीच बखर नाही. प्राप्तिकर घडवला जात असताना त्याच्या आसपास सांडलेल्या राजकारणाचीही ही रोमांचकारी गाथा आहे.

240.00

Placeholder

240.00

Add to cart
Buy Now
Category:

Book Author (s):

मिलिंद संगोराम (Milind Sangoram)

‘भारतावर गेली दीडशे वर्षे राज्य करणा-या इन्कमटॅक्स कायद्याची कुळकथा आहे. पण हा प्राप्तिकर कायद्याचा रटाळ इतिहास नाही. एक कायदा कसा मोठा होत गेला, त्याची ही गोष्ट आहे. जेम्स विल्सन, जेरेमी रैसमान, सी. डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण, मनमोहन सिंग, प्रणब मुखर्जी यांच्यासारखे प्रतिभावंत अर्थमंत्री या कहाणीचे नायक असल्याने ही कहाणी विलक्षण रोचक बनली आहे. ही केवळ प्राप्तिकराचीच बखर नाही. प्राप्तिकर घडवला जात असताना त्याच्या आसपास सांडलेल्या राजकारणाचीही ही रोमांचकारी गाथा आहे. ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बखर भारतीय प्राप्तिकराची (Bakhar Bharatiya Praptikarachi)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0