पत्रापत्री (Patrapatri)

पत्रापत्री (Patrapatri)

पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्य समोर येतं, तर कधी होर्डिंग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत.. तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिस्कीलपणा आणि या जोडगोळीची धम्माल यासाठी वाचावं असं …

180.00

Placeholder

180.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar)

‘आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध… हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले उद्योग हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्य समोर येतं, तर कधी होर्डिंग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत.. तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिस्कीलपणा आणि या जोडगोळीची धम्माल यासाठी वाचावं असं … ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पत्रापत्री (Patrapatri)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0