तामिळ शिका (Learn Tamil)

Shop

तामिळ शिका (Learn Tamil)

800.00

भारताच्या ऐतिहासिक आणि राजकीय जडणघडणीत तामिळ प्रदेशाचा फार मोठा वाटा आहे. तामिळ साहित्यात सुमारे 2500 वर्षांची समृद्ध परंपरा आहे. भाषेची मूलभूत ओळख लेखी आणि बोली तामिळ मधील फरक, सोपी संभाषणे अशा वैशिष्ट्यांमुळे हे पुस्तक तामिळ शिकू इच्छिणाऱ्या मराठी भाषकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

800.00

Add to cart
Buy Now
Compare

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तामिळ शिका (Learn Tamil)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X