फाळणीच्या वणव्यात होरपळलेलं एक निराधार सिंधी कुटुंब. त्या कुटुंबातला कोवळ्या वयाचा एक किशोर समुद्रापार सफरीवर निघाला – दुबई नावाच्या दूरदेशी. त्यानं हाल सोसले, कष्ट उपसले, व्यावसायिक जोखिमा पत्करल्या. आणि स्वत:चं समृद्ध उद्योगविश्व उभारलं. जिद्द, चिकाटी, उद्योगधंद्यानंमधलं चातुर्य अन् वागण्या-बोलण्यातलं माधुर्य यांचं जणू बाळकडूच प्यालेल्या सिंधी समाजाच्या अन् सिंधी व्यक्तिमत्त्वाच्या बहुविध पैलूंचं दर्शन घडवणारी आत्मकथा.

झेप घे… (Jhep Ghe)
जिद्द, चिकाटी, उद्योगधंद्यानंमधलं चातुर्य अन् वागण्या-बोलण्यातलं माधुर्य यांचं जणू बाळकडूच प्यालेल्या सिंधी समाजाच्या अन् सिंधी व्यक्तिमत्त्वाच्या बहुविध पैलूंचं दर्शन घडवणारी आत्मकथा.
जिद्द, चिकाटी, उद्योगधंद्यानंमधलं चातुर्य अन् वागण्या-बोलण्यातलं माधुर्य यांचं जणू बाळकडूच प्यालेल्या सिंधी समाजाच्या अन् सिंधी व्यक्तिमत्त्वाच्या बहुविध पैलूंचं दर्शन घडवणारी आत्मकथा.
Related Products
₹175.00 Original price was: ₹175.00.₹145.00Current price is: ₹145.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00.
₹225.00 Original price was: ₹225.00.₹185.00Current price is: ₹185.00.
Reviews
There are no reviews yet.