नव्या पिढीचे तरुण आणि बालकांवर संस्कार करण्याचे काम आई-वडील, गुरुजनवर्गाबरोबरच चांगले साहित्यही करत असते. साहित्यातून ज्ञानाची गंगाच दारी येते. त्यातून मग चांगले विचार, चांगले मूल्ये आणि चांगल्या जगण्याची शिदोरीच लाभते. ‘श्रीमती इंदुमती यार्दी यांनी ह्या पुस्तकात जगभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग रंजक पद्धतीने सांगितले आहे. ह्याच्या वाचनाने त्या थोरपुरुषांच्या जीवनमूल्यांचे दर्शन होईलच; पण ते प्रसंग नव्या पिढीला पथदर्शकही ठरतील. या विविध प्रसंगातून प्रामाणिकपणा, सेवाभाव, ज्ञानपिपासूवृत्ती, त्याग, लोकशाही निष्ठा, मानवता, अहिंसा, प्रेम नि परोपकाराची भावना वाढीस लागणे, ह्या संस्कारांची ओळखही, होते.
चांगले संस्कार चांगली माणसे घडविण्यास मदतच करत असतात. याचा प्रत्यय हे पुस्तक देते.

जगप्रसिद्ध व्यक्तींचे स्फूर्तिदायक प्रसंग (Jagprasiddha Vyaktinche Sphurtidayak Prasang)
ह्याच्या वाचनाने त्या थोरपुरुषांच्या जीवनमूल्यांचे दर्शन होईलच; पण ते प्रसंग नव्या पिढीला पथदर्शकही ठरतील. या विविध प्रसंगातून प्रामाणिकपणा, सेवाभाव, ज्ञानपिपासूवृत्ती, त्याग, लोकशाही निष्ठा, मानवता, अहिंसा, प्रेम नि परोपकाराची भावना वाढीस लागणे, ह्या संस्कारांची ओळखही, होते.
चांगले संस्कार चांगली माणसे घडविण्यास मदतच करत असतात. याचा प्रत्यय हे पुस्तक देते.
₹130.00 Original price was: ₹130.00.₹100.00Current price is: ₹100.00.
ह्याच्या वाचनाने त्या थोरपुरुषांच्या जीवनमूल्यांचे दर्शन होईलच; पण ते प्रसंग नव्या पिढीला पथदर्शकही ठरतील. या विविध प्रसंगातून प्रामाणिकपणा, सेवाभाव, ज्ञानपिपासूवृत्ती, त्याग, लोकशाही निष्ठा, मानवता, अहिंसा, प्रेम नि परोपकाराची भावना वाढीस लागणे, ह्या संस्कारांची ओळखही, होते.
चांगले संस्कार चांगली माणसे घडविण्यास मदतच करत असतात. याचा प्रत्यय हे पुस्तक देते.
Related Products
₹175.00 Original price was: ₹175.00.₹140.00Current price is: ₹140.00.
₹350.00 Original price was: ₹350.00.₹280.00Current price is: ₹280.00.
₹140.00 Original price was: ₹140.00.₹110.00Current price is: ₹110.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00.
Reviews
There are no reviews yet.