गोजी : ठाण्याच्या शाळेत नववीत शिकणारी मुलगी. तिला पुस्तकातून भेटलेली अजब मैत्रीण – मुग्धा. ‘करोना’च्या आजारावर प्रभावी लस शोधणारे शास्त्रज्ञ – दुष्यंत सावरकर. त्यांचे शत्रुराष्ट्राने अपहरण केले. गोजी अन् मुग्धा या जोडगोळीने सावरकरांचा शोध घेण्याचा निश्चय केला. आपल्या कामात दोघीजणी यशस्वी झाल्या का? कोण होती मुग्धा? कुठे होते तिचे जग? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, किशोरांना आपल्यासोबत ओढून नेणारी रहस्यकादंबरी.
गोजी – मुग्धा आणि करोना (Gojee – Mugdha Ani corona)
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, किशोरांना आपल्यासोबत ओढून नेणारी रहस्यकादंबरी.
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, किशोरांना आपल्यासोबत ओढून नेणारी रहस्यकादंबरी.
Be the first to review “गोजी – मुग्धा आणि करोना (Gojee – Mugdha Ani corona)” Cancel reply
Related Products
₹250.00 Original price was: ₹250.00.₹228.00Current price is: ₹228.00.
₹150.00 Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹220.00Current price is: ₹220.00.
₹300.00 Original price was: ₹300.00.₹250.00Current price is: ₹250.00.
Reviews
There are no reviews yet.