कन्नड भाषेचा परिचय व्हावा, या भाषेची गोडी लागावी व व्यवहारामध्ये प्राथमिक स्तरावर त्याचा उपयोग करता यावा या हेतूने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. कन्नड बाराखडी, चौदाखडी, जोडाक्षरे ते कन्नड व्याकरण, वाक्प्रचार, म्हणी, नित्योपयोगी शब्दसंग्रह व कन्नड साहित्याची तोंडओळख या पुस्तकामध्ये करून दिली आहे. मराठीतून कन्नड शिकण्याबरोबरच कर्नाटक राज्याचा सांस्कृतिक परिचयही या पुस्तकामध्ये करून दिला आहे.
Shop
कन्नड शिका (Kannad Shika)
Original price was: ₹235.00.₹210.00Current price is: ₹210.00.
कर्नाटक राज्याचा परिचय होण्यासाठी व मराठीतून कन्नड शिकण्यासाठी उपयुक्त पुस्तक. कन्नड भाषा शिकण्यासाठी प्रबळ इच्छा आहे, अशा मराठी लोकांना कन्नड भाषेचा परिचय व्हावा, त्या भाषेची गोडी लागावी व व्यवहारांमध्ये प्राथमिक स्तरावर भाषेचा उपयोग करता यावा या हेतूने हे पुस्तक साकारले आहे.
Add to cart
Buy Now
Reviews
There are no reviews yet.