कथा हबल दुर्बिणीची (Katha habal Durbinichi)

कथा हबल दुर्बिणीची (Katha habal Durbinichi)

कोट्यवधी तारे अन् कृष्णविवरं! या सा-या अफाट पसा-याचा अंतराळातून वेध घेणा-या – आजपर्यंत फारश्या ज्ञात नसलेल्या अनेक गोष्टींबद्दल ठोस पुरावे मिळवणा-या – मानवी ज्ञानाच्या कक्षा सर्व बाजूंनी विस्तारणा-या अद्भुत प्रकल्पाची मन गुंग करणारी कहाणी… कथा हबल दुर्बिणीची…

160.00

कथा हबल दुर्बिणीची (Katha habal Durbinichi)

160.00

Add to cart
Buy Now

कोट्यवधी तारे अन् कृष्णविवरं! या सा-या अफाट पसा-याचा अंतराळातून वेध घेणा-या – आजपर्यंत फारश्या ज्ञात नसलेल्या अनेक गोष्टींबद्दल ठोस पुरावे मिळवणा-या – मानवी ज्ञानाच्या कक्षा सर्व बाजूंनी विस्तारणा-या अद्भुत प्रकल्पाची मन गुंग करणारी कहाणी… कथा हबल दुर्बिणीची…

‘साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी झालेला महास्फोट – बिग बँग! त्यातून जन्मलेलं असीम विश्व! लाखो प्रकाशवर्षं अंतरावरच्या दीर्घिका! कोट्यवधी तारे अन् कृष्णविवरं! या सा-या अफाट पसा-याचा अंतराळातून वेध घेणा-या – आजपर्यंत फारश्या ज्ञात नसलेल्या अनेक गोष्टींबद्दल ठोस पुरावे मिळवणा-या – मानवी ज्ञानाच्या कक्षा सर्व बाजूंनी विस्तारणा-या अद्भुत प्रकल्पाची मन गुंग करणारी कहाणी… कथा हबल दुर्बिणीची… ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कथा हबल दुर्बिणीची (Katha habal Durbinichi)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0