‘इंदिरा गांधी या कर्तबगार पंतप्रधानांचे हे सरळसाधे चरित्रकथन नाही; ते आहे त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत घडलेल्या अनेकानेक खळबळजनक घटनांचे विश्लेषण. बांगलादेश युद्धापासून ‘ब्ल्यू स्टार मोहिमेपर्यंत, अंतर्गत आणीबाणीपासून खलिस्तानी चळवळीपर्यंत, बँकांच्या राष्ट्रीयीकरणापासून असंख्य घटनादुरुस्त्यांपर्यंत… इंदिराजींनी जी जी धोरणे अनुसरली, ती कितपत यशस्वी ठरली आणि किती फसली, याचे एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने केलेले हे समतोल मूल्यमापन जुन्या आठवणी जागवील आणि काही महत्त्वाच्या धड्यांची उजळणीही करायला लावील. ‘
इंदिरा गांधी : एक वादळी पर्व (Indira gandhi : Ek vadali parva)
इंदिरा गांधी या कर्तबगार पंतप्रधानांचे हे सरळसाधे चरित्रकथन नाही; ते आहे त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत घडलेल्या अनेकानेक खळबळजनक घटनांचे विश्लेषण.
इंदिरा गांधी या कर्तबगार पंतप्रधानांचे हे सरळसाधे चरित्रकथन नाही; ते आहे त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत घडलेल्या अनेकानेक खळबळजनक घटनांचे विश्लेषण.
Be the first to review “इंदिरा गांधी : एक वादळी पर्व (Indira gandhi : Ek vadali parva)” Cancel reply
Related Products
₹250.00 Original price was: ₹250.00.₹210.00Current price is: ₹210.00.
₹120.00 Original price was: ₹120.00.₹100.00Current price is: ₹100.00.
₹225.00 Original price was: ₹225.00.₹185.00Current price is: ₹185.00.
₹225.00 Original price was: ₹225.00.₹175.00Current price is: ₹175.00.
Reviews
There are no reviews yet.