बार्किंग अप द राँग ट्री(Barking up the Wrong Tree)

बार्किंग अप द राँग ट्री(Barking up the Wrong Tree)

या पुस्तकाने मांडलेली आश्‍चर्यचकित करणारी सांख्यिकी माहिती आणि बुचकळ्यात टाकणारी विधानं – तुम्हाला काय उपयुक्त ठरतं आणि काय नाही हे समजायला मदत करते. त्यामुळे तुम्ही यशस्वितेसाठी काय करायचं याचा अंदाज करणं थांबवता आणि तुम्हाला हवं तसं आयुष्य जगायला सुरुवात करता.

350.00

बार्किंग अप द राँग ट्री(Barking up the Wrong Tree)

350.00

Add to cart
Buy Now

या पुस्तकाने मांडलेली आश्‍चर्यचकित करणारी सांख्यिकी माहिती आणि बुचकळ्यात टाकणारी विधानं – तुम्हाला काय उपयुक्त ठरतं आणि काय नाही हे समजायला मदत करते. त्यामुळे तुम्ही यशस्वितेसाठी काय करायचं याचा अंदाज करणं थांबवता आणि तुम्हाला हवं तसं आयुष्य जगायला सुरुवात करता.

यश मिळवण्याविषयी आपल्याला सामान्यपणे जो जो सल्ला दिला जातो, तो तर्कशुद्ध असतो… गंभीर असतो; पण पूर्णपणे चुकीचा असतो.

‘बार्किंग अप द राँग ट्री’ या पुस्तकात एरिक बार्कर यशप्राप्ती नेमकी कशाने साध्य होते यामागचं असामान्य शास्त्र सांगतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, कुणालाही ती कशी साधता येते, हे ते सांगतात.

* तुम्ही या पुस्तकात शिकाल की, वर्गातली अभ्यासात हुशार असणारी मुलं कमी वेळा करोडपती झालेली पाहायला का मिळतात आणि तुमचा सगळ्यात मोठा कमकुवतपणा तुमची सर्वात मोठी ताकद कशी ठरू शकते.

* चांगली मुलं नेहमी मागे का राहतात आणि सहकार्याने काम करण्याचे धडे नेहमी गुंडांच्या टोळ्या, डाकू आणि अट्टल खुनी यांच्याकडून का मिळतात.

* आत्मविश्‍वास वाढवायचे प्रयत्न का फसतात आणि बौद्ध तत्त्वज्ञान उत्तम अशी समस्यानिवारणाची पद्धत कशी सांगते.

* आरमाराचा अभेद्य शिक्का बनवायचा जादूई घटक असणारी विशेष वाळू, जी अरिष्ट आल्यावरही सुरक्षित राहणार्‍या लोकांना तारण्यासाठी तरफेचे काम करते.

* व्यवसाय, नोकरी आणि खासगी आयुष्य यातला समतोल राखण्यासाठी – जेंघिस खानची धोरणं, अल्बर्ट आइनस्टाइनच्या चुका आणि स्पायडर-मॅनकडून मिळालेले छोटे छोटे धडे.

* असामान्य पद्धतीने यशस्वी झालेल्या लोकांना आपल्या सर्वांपासून वेगळं करणारं नेमकं काय असतं? आपण काय केलं असता त्यांच्यासारखे होऊ? आणि अशीही काही उदाहरणं, जसे आपण सुदैवाने नाही आहोत – ‘बार्किंग अप द राँग ट्री’.

* या पुस्तकाने मांडलेली आश्‍चर्यचकित करणारी सांख्यिकी माहिती आणि बुचकळ्यात टाकणारी विधानं – तुम्हाला काय उपयुक्त ठरतं आणि काय नाही हे समजायला मदत करते. त्यामुळे तुम्ही यशस्वितेसाठी काय करायचं याचा अंदाज करणं थांबवता आणि तुम्हाला हवं तसं आयुष्य जगायला सुरुवात करता.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बार्किंग अप द राँग ट्री(Barking up the Wrong Tree)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0