प्रश्न मनाचे (Prashna Manache)

प्रश्न मनाचे (Prashna Manache)

आपल्या मनात उठणा-या अनेक प्रश्नांची एक मनोविकारतज्ज्ञ आणि एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता अशा दोघांनी मिळून केलेली उकल.

190.00

Placeholder

190.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

डॉ. हमीद दाभोलकर / डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr.Hamid Dabholkar / Dr. Narendra Dabholkar)

‘मन म्हणजे काय? कुठे असते ते? कसे घडते ते? काय असते मनात? काय चालते मनात? मनाचे आरोग्य म्हणजे नेमके काय? कसे राखायचे हे आरोग्य? कसे रोखायचे औदासीन्य वा स्किझोफ्रीनियासारखे मनोविकार? काय असतात मनोविकारांवरचे उपचार? मनाचा अन् व्यक्तीच्या स्वभावाचा काय संबंध? कसा जडतो संबंध व्यक्तीच्या मनाचा अन् समाजमानसाचा? समाजातल्या रूढी अन् अंधश्रद्धांचा आणि मनाचा एकमेकांवर काय परिणाम होतो? अशा आपल्याही मनात उठणा-या अनेक प्रश्नांची एक मनोविकारतज्ज्ञ आणि एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता अशा दोघांनी मिळून केलेली उकल ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रश्न मनाचे (Prashna Manache)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0