Description
एखादया माणसाच्या व्यक्तिमत्वामधले खरोखरीचे असामान्य गुण स्पष्ट दिसायला हवे असतील तर अनेक वर्ष त्या व्यक्तिच्या कामाचं निरीक्षण करण्याचं सौभाग्य लाभावं लागतं. पानाफुलांवर, पशुपक्ष्यांवर, जमिनीवर आणि माथ्यावरील आकाशावर अबोल प्रेम करणा-या एका विलक्षण माणसाची ही कथा आहे. जाँ जिओनो यांच्या या चिमुकल्या कथेनं जगभराच्या लहान – थोर वाचकांवर मोहिनी घातलेली आहे.
Reviews
There are no reviews yet.