Skip to content Skip to footer

Welcome to our Publishing House!

0 items - ₹0.00 0

Shop

Sale!

Ya Sam Ha (या सम हा)

Author: डॉ. सदानंद मोरे

310.00

कृष्णाकडे ईश्‍वरी अवतार म्हणून पाहण्याऐवजी इहलोकातील मानव म्हणून पाहून त्याचे चरित्र लिहिणे पसंत करण्याचे कारण सरळ आहे.

Additional information

Weight 350 g
ISBN

9789386118783

Number of pages

300

Publisher

मनोविकास प्रकाशन (Manovikas Prakashan)

SKU: 9789386118783 Categories: , , Tags: , , , , , Product ID: 19775

Description

कृष्णाकडे ईश्‍वरी अवतार म्हणून पाहण्याऐवजी इहलोकातील मानव म्हणून पाहून त्याचे चरित्र लिहिणे पसंत करण्याचे कारण सरळ आहे. अवताराचे म्हणजे वैकुंठादि लोकातून इहलोकात अवतरलेल्या ईश्‍वराचे, त्याच्या कृतीचे अनुकरण करणे मनुष्याच्या शक्तीबाहेर आहे, असे समजून त्याला देव्हार्‍यात ठेवून किंवा त्याची मंदिरात प्रतिष्ठापना करून त्याची पूजाअर्चा करण्यातच धन्यता मानली जाते. याउलट ‘तो तुमच्या-आमच्यासारखा मनुष्य असून, स्वप्रयत्नाच्या बळावर त्याने परमेश्‍वरासारखा आदरभाव संपादन केला, अशी भूमिका घेतली’ तर त्याने केलेल्या कृती मानवी क्षमतेच्या कक्षेत येऊन त्यांचे अनुकरण करणे शक्य होते. हा दैवी अवतरण (खाली येणे) आणि मानवी आरोहण यांच्यातील फरक आहे. कृष्णचरित्राची ही दोन प्रारूपे आपल्यापुढे आहेत. पहिल्या प्रारूपात तो भज्य, पूज्य, वंद्य ठरतो; तर दुसर्‍यात तो अनुकरणीय आदर्श बनतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ya Sam Ha (या सम हा)”

Your email address will not be published. Required fields are marked *