Skip to content Skip to footer

Welcome to our Publishing House!

0 items - ₹0.00 0

Shop

Sale!

Vishwasta ( विश्वस्त )

Author: Vasant Vasant Limaye

565.00

पुण्याच्या कॉफीशॉपमध्ये जमणारा,ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा‘जेएफके’ नावाचा कलंदर ग्रुप.एका गडावरच्या भटकंतीतत्यांच्या हाती लागली एक अकल्पित खूण.मग सुरू झालारोलरकोस्टरसारखा एक थरारक प्रवास.

Additional information

Weight 700 g
ISBN

1234

Number of pages

540

Publisher

Rajhans Prakashan

Year of Publishing

2017

Description

पुण्याच्या कॉफीशॉपमध्ये जमणारा,ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा‘जेएफके’ नावाचा कलंदर ग्रुप.एका गडावरच्या भटकंतीतत्यांच्या हाती लागली एक अकल्पित खूण.मग सुरू झालारोलरकोस्टरसारखा एक थरारक प्रवास.या प्रवासात प्राचीन, मध्ययुगीन संदर्भ आहेत;तसेच आजचे राजकीय, सामाजिक संदर्भही.आंतरराष्ट्रीय घटनांचे पडसाद आहेत.अज्ञात इतिहास आणि वर्तमान वास्तव,कल्पित आणि सत्ययांच्यामधला पुसट, धूसर सीमारेषांवरआट्यापाट्या खेळणारीनाट्यपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकालाखेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी कादंबरी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vishwasta ( विश्वस्त )”

Your email address will not be published. Required fields are marked *