Skip to content Skip to footer
Sale!

Vishwamitra Syndrome (विश्वामित्र सिण्ड्रोम)

Author: पंकज भोसले

260.00

विसाव्या शतकाच्या अखेरीला जागतिकीकरण नामक काहीतरी ज्झाल आणि त्याचे पडसाद समाजाच्या सर्व थरात उमटले. जग लहान झाल. इंटरनेटच्या माध्यमातून हव्या नको त्या बर्‍याचशा गोष्टी थेट आपल्या दारात येऊन पोचल्या आणि त्यांनी आपल्या जगण्याच तंत्रच बदलून टाकल. विश्वामित्र सिण्ड्रोम मधल्या जोडकथा या अशा मोठ्या बदलाच्या साक्षीदार आहेत.

Additional information

Weight 526.00 g
ISBN

9789392374357

Number of pages

280

Publisher

Rohan Prakashan

Year of Publishing

2022

Description

विसाव्या शतकाच्या अखेरीला जागतिकीकरण नामक काहीतरी ज्झाल आणि त्याचे पडसाद समाजाच्या सर्व थरात उमटले. जग लहान झाल. इंटरनेटच्या माध्यमातून हव्या नको त्या बर्‍याचशा गोष्टी थेट आपल्या दारात येऊन पोचल्या आणि त्यांनी आपल्या जगण्याच तंत्रच बदलून टाकल. विश्वामित्र सिण्ड्रोम मधल्या जोडकथा या अशा मोठ्या बदलाच्या साक्षीदार आहेत. वरवर पाहता त्या मुंबईनजीकच्या एका वस्तीत इंटरनेटवरून अवतरलेल्या पोर्नोग्राफीचा आणि त्यामुळे वरकरणी पापभीरु वाटणार्‍या समाजातल्या विविध वृत्तीदर्शनाचा धांडोळा घेतात, पण प्रत्यक्षात तो त्यांचा केवळ एक पैलू आहे. तंत्रज्ञानापासून संगीतापर्यंत आणि राहणीमानापासून नातेसंबंधांपर्यंत आपला भवताल कसा बदलत गेला, याच हे एकाच वेळी धक्कादायक तरीही गमतीदार अस दर्शन आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vishwamitra Syndrome (विश्वामित्र सिण्ड्रोम)”

Your email address will not be published. Required fields are marked *