Description
नैसर्गिक तसेच सामाजिक विज्ञानाचे स्वरूप, त्यांची कार्यपद्धती, या संदर्भात निर्माण होणारे विविध प्रश्न, तात्त्विक वाद व संप्रदाय यांची चर्चा या लेखांधून आढळेल. विज्ञान आणि तत्त्वज्ञान या विषयाच्या विद्यार्थ्यांना तसेच विज्ञान व विज्ञानविषयक प्रश्नांबद्दल आस्था आणि कुतूहल असणार्या सामान्य वाचकांनाही हा ग्रंथ उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.
Reviews
There are no reviews yet.