Skip to content Skip to footer

Welcome to our Publishing House!

0 items - ₹0.00 0

Shop

Sale!

Veglya Vikasache Watade (वेगळया विकासाचे वाटाडे)

Author: Dilip Kulkarni

162.00

विसाव्या शतकातल्या ’विकासा’नं आपली भौतिक स्थिती खूपच उंचावली ह्यात शंकाच नाही. पण ह्या विकासनीतीनंच आपल्यापुढे अनेक गुंतागुंतीच्या, अनुत्तर समस्या निर्माण करून ठेवल्या आहेत. विकासाची ही प्रचलित वाट आपण सोडली नाही, तर ह्या समस्या आपला सर्वनाश घडवून आणतील. म्ह्णून आता एकविसाव्या शतकात आवश्यकता आहे ती विकासाच्या वेगळ्या वाटा चालण्याची. महत्मा गांधी, शूमाखर, दीनदयाल उपाध्याय, फ्रि ट्यॉफ काप्रा आणि हेझेल हेंडरसन ह्या पाच विचारवंतांनी दाखवून दिलेल्या अशा वेगळ्या विकास-वाटांचा हा मागोवा.

Additional information

Weight 186 g
ISBN

9789390324286

Number of pages

148

Publisher

Rajhans Prakashan

Year of Publishing

2013/02 – 1st/2001

SKU: 9789390324286 Categories: , Tags: , , , , , Product ID: 19982

Description

विसाव्या शतकातल्या ’विकासा’नं आपली भौतिक स्थिती खूपच उंचावली ह्यात शंकाच नाही. पण ह्या विकासनीतीनंच आपल्यापुढे अनेक गुंतागुंतीच्या, अनुत्तर समस्या निर्माण करून ठेवल्या आहेत. विकासाची ही प्रचलित वाट आपण सोडली नाही, तर ह्या समस्या आपला सर्वनाश घडवून आणतील. म्ह्णून आता एकविसाव्या शतकात आवश्यकता आहे ती विकासाच्या वेगळ्या वाटा चालण्याची. महत्मा गांधी, शूमाखर, दीनदयाल उपाध्याय, फ्रि ट्यॉफ काप्रा आणि हेझेल हेंडरसन ह्या पाच विचारवंतांनी दाखवून दिलेल्या अशा वेगळ्या विकास-वाटांचा     हा मागोवा.महात्मा गांधी, शूमाखर, दीनदयाल उपाध्याय, फ्रिट्यॉफ काप्रा आणि हेझेल हेंडरसन या पाच विचारवंतांनी दाखवून दिलेल्या अशा वेगळ्या विकास-वाटांचा हा मागोवा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Veglya Vikasache Watade (वेगळया विकासाचे वाटाडे)”

Your email address will not be published. Required fields are marked *