Skip to content Skip to footer

Welcome to our Publishing House!

0 items - ₹0.00 0

Shop

Sale!

Vasudev Balwant Patwardhan ( वासुदेव बळवंत पटवर्धन )

Author: Sarojini Vaidya

340.00

प्रिं. वासुदेवराव पटवर्धन यांच्या निधनाने जशी महाराष्ट्र-वाङ्मयाची, तशीच ‘मनोरंजना’चीही मोठी हानी झाली आहे. ‘मनोरंजना’च्या लेखक-वर्गापैकी ते एक होते, एवढेच नव्हे, तर त्याला लेखनसहाय्य करावयाला ते नेहमी तयार असत.

Additional information

Weight 566 g
ISBN

8174343881

Number of pages

500

Publisher

Rajhans Prakashan

Year of Publishing

1st/2007

SKU: 8174343881 Categories: , , Tags: , , , , , Product ID: 19999

Description

प्रिं. वासुदेवराव पटवर्धन यांच्या निधनाने जशी महाराष्ट्र-वाङ्मयाची, तशीच ‘मनोरंजना’चीही मोठी हानी झाली आहे. ‘मनोरंजना’च्या लेखक-वर्गापैकी ते एक होते, एवढेच नव्हे, तर त्याला लेखनसहाय्य करावयाला ते नेहमी तयार असत.एकोणिसाव्या शतकातील एक विचारवंत ! जग हे एक ‘ प्रचंड काव्य ‘ आहे, म्हणूनच ते आनंदाचे वसतिस्थान आहे, अशी त्यांची धारणा ! त्यांचं बोलणं विनोदी, पण आतले विचार गंभीर !अशा व्यक्तीमत्वाचा वेध –

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vasudev Balwant Patwardhan ( वासुदेव बळवंत पटवर्धन )”

Your email address will not be published. Required fields are marked *