Description
आपल्या चरक, सुश्रुत यांपासून हिप्पोक्रॅटस, गेलन, विल्यम हार्वे, पाऊल ब्रोका, लुई पाश्चर, स्टीफन हेल्स, अलेक्झांडर फ्लेमिंग, वॉटसन आणि क्रिक, डॉ. जॉन मर्फी या आणि अश्या अनेक वैज्ञानिक, डॉक्टर्स आणि सर्जन्स यांनी वैद्यकाच्या इतिहासात अमुल्य योगदान दिल आहे. त्यांनी लावलेल्या शोधांचा आज प्रत्येक माणसाला उपयोग होतो. वैद्यकायन हे पुस्तक म्हणजे अवघ्या वैद्यकविश्वाचा इतिहास आहे; यात वैद्यकाची मूलतत्त्व आणि माणस यांचा इतिहास आहे.
Reviews
There are no reviews yet.