Description
निरंजन घाटे यांनी विज्ञानासह अनेक विष्यांवर विपुल लेखन केलेलं आहे. गेली चार दशकं ते सातत्याने लिहीत आहेत.पण लेखक असण्यासोबतच ते गाढे वाचकही आहेत.निरंजन घाटे यांनी विज्ञानासह अनेकविषयांवर विपुल लेखन केलेलं आहे. गेलीचार दशकं ते सातत्याने लिहित आहेत.पण लेखक असण्यासोबतच ते गाढेवाचकही आहेत. पुस्तकांच्यागोतावळ्यात ते रमतात. पुस्तकांनीत्यांचं जगणं व्यापून टाकलेलं आहे.त्यांच्या वाचनाला विषयांच्यामर्यादा नाहीत. साहसकथांपासूनविज्ञानकथांपर्यंत, लैगिक साहित्यापासूनपरामानसशास्त्रातील विविध शाखांपर्यंतआणि चरित्र-आत्मचरित्रापासूनशब्दकोशांपर्यंत एक ना अनेक प्रकारचंजागतिक वाड्मय त्यांनी वाचून पालथंघातलं आहे. अफाट वाचन करणारीअशी माणसं विरळाच म्हणायची.त्यांनी वाचलेली पुस्तकं,त्या पुस्तकांचे विषय, त्यांचे लेखक,पुस्तकं मिळवण्यासाठी केलेलीधडपड हे सारंच अजब.एका लेखकाच्या ग्रंथवेडाचा प्रवाससांगणारं हे पुस्तक वाचनप्रेमींसाठीखजिन्याची किल्ली ठरावं!
Reviews
There are no reviews yet.