Description
माणसानं निसर्गात बदल घडवण्याची प्रक्रिया सहस्त्रावधी वर्षं सुरू असली तरि जोवर हातशी असणार्या ऊर्जा आणि तंत्रज्ञान ह्यांचं प्रमाण कमी होतं,तोवर ह्या बदलाचं प्रमाणही कमी होतं.परंतु,गेल्या तीनशे वर्षांत तंत्रक्रांती आणि ऊर्जाक्रांती ह्यांतून ’विकासा’चं एक नवं प्रतिमान उदयाला आलं.उत्पादन वाढलं-उपभोग वाढले.
Reviews
There are no reviews yet.