Description
आज जग एकविसाव्या शतकातल्या तिस-या दशकात प्रवेश करत आहे. या ट्प्यावर देशोदेशी उफाळून येणा-या कडव्या राष्ट्रवादाचे, संकुचित व्यापार-उदीम धोरनाचे, परमधर्मव्देषाचे, पर्यावरण बदलाचे, कोरोनासारख्या वैश्विक महासाथीचे, टोळीयुध्द-दहशतवाद-लष्करी आक्रमणांच्या धोक्याचे मोठे आव्हान स्थलांतराच्या प्रddक्रियेपुढे उभे आहे.
Reviews
There are no reviews yet.