Skip to content Skip to footer

Welcome to our Publishing House!

0 items - ₹0.00 0

Shop

Sale!

Tumhi Bi Ghada Na (तुम्ही बी घडा ना)

Author: Antoni Vives

380.00

शहरे ही माणसाची सर्वोत्तम निर्मिती आहे. शहरेच माणसाच्या सर्जनशीलतेला ऊर्जा पुरवतात. माणसातील कल्पकतेला आणि उद्योजकतेला खतपाणी घालतात, त्याच्या सहनशीलतेला आणि लवचीकतेला धार चढवतात. लोकशाहीचा पाया शहरांनी घातला आणि तीच लोकशाही बळकट करतात. म्हणूनच शासनकर्त्यांनी आपली शहरे रांवांपासून रंकांपर्यंत सर्वांसाठी स्वागतशील बनवायची असतात. आपले हे विचार प्रत्यक्षात आणण्याचा मूलमंत्र जगाला देणार्‍या अंतोनी व्हिवस या राजकारण्याचे अनुभवकथन…

Additional information

Weight 652 g
ISBN

9789386628541

Number of pages

266

Publisher

Rajhans Prakashan

Year of Publishing

1st/2019

SKU: 9789386628541 Categories: , Tags: , , , , , Product ID: 20216

Description

शहरे ही माणसाची सर्वोत्तम निर्मिती आहे. शहरेच माणसाच्या सर्जनशीलतेला ऊर्जा पुरवतात. माणसातील कल्पकतेला आणि उद्योजकतेला खतपाणी घालतात, त्याच्या सहनशीलतेला आणि लवचीकतेला धार चढवतात. लोकशाहीचा पाया शहरांनी घातला आणि तीच लोकशाही बळकट करतात. म्हणूनच शासनकर्त्यांनी आपली शहरे रांवांपासून रंकांपर्यंत सर्वांसाठी स्वागतशील बनवायची असतात. आपले हे विचार प्रत्यक्षात आणण्याचा मूलमंत्र जगाला देणार्‍या अंतोनी व्हिवस या राजकारण्याचे अनुभवकथन…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Tumhi Bi Ghada Na (तुम्ही बी घडा ना)”

Your email address will not be published. Required fields are marked *