Description
या कथासंग्रहातील कहाण्या श्री भगवान विष्णूंच्या दोन अवतारांच्या आहेत. प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण हे ते अवतार ! खरं तर दोन्ही अवतारांच्या अक्षरशः अगणित कथा उपलब्ध आहेत. पण त्यातल्या कित्येक कथा आजच्या तरुण पिढीच्या कधी विस्मृतीच्या पडद्याआड गेल्या आहेत. ख्यातनाम कथालेखिका सुद्धा मूर्ती वाचकांना अशाच सुरस आणि चमत्कृतीपूर्ण प्रवासाला घेऊन जातात. या प्रवासात मनुष्य प्राण्यांबरोबर देवदेवता आणि राक्षसही वाटचाल करताना दिसतात. प्राणी माणसांसारखे बोलतात आणि देवदेवता सर्वसामान्य माणसांना मोठमोठे वरही देतात.
Reviews
There are no reviews yet.