Description
ह्या ‘ती’ ला विशिष्ट नाव नाही. ‘स्त्री’ हीच तिची ओळख. आयुष्यभर तिला सोबत फक्त नानाविध दु:खांची! धर्माच्या नावाखाली तिचा छळ मांडणा-या जाचक परंपरा खंडित झाल्या ख-या, पण प्रश्न संपले नाहीत. जगण्याच्या नव्या पद्धतीतून तिच्यासाठी नवे प्रश्न निर्माण होतच राहिले.
Reviews
There are no reviews yet.