Description
सकाळ मधील सारांश या सदरात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे पुस्तकरूप म्हणजे हा ललित गद्यसंग्रह होय. आपल्या व्यवसायाच्या अनुषंगाने जी माणसे भेटली, वेगळी वाटली तसेच जे विषय वेगळेपणाने समोर आले, त्याचे शब्दरूप चित्रण.
Welcome to our Publishing House!
₹100.00 ₹90.00
जेव्हा वेगळॆपणाला शब्दात पकडण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा शब्द – शब्द एकत्र येतात आणि एक पुस्तकच आपल्यासमोर आणतात. थोडंसं वेगळं.
Weight | 123 g |
---|---|
ISBN | 9789380264509 |
Number of pages | 108 |
Publisher | मनोविकास प्रकाशन (Manovikas Prakashan) |
सकाळ मधील सारांश या सदरात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे पुस्तकरूप म्हणजे हा ललित गद्यसंग्रह होय. आपल्या व्यवसायाच्या अनुषंगाने जी माणसे भेटली, वेगळी वाटली तसेच जे विषय वेगळेपणाने समोर आले, त्याचे शब्दरूप चित्रण.
Reviews
There are no reviews yet.